Talk:Main Page/मराठी
विकिस्रोतावर आपले स्वागत असो.विकिस्रोत प्रकल्पावर कार्यरत समस्त मराठी सदस्यांना मनःपूर्वक धन्यवाद आणि पुढील कार्या साठी शुभेच्छा. कृपया mr.wikisource.org कडे जावेमराठी विकिस्रोत प्रकल्पास स्वतंत्र दर्जा उपलब्ध झाला आहे. Category:मराठी आणि Category:Marathi येथील सर्व पाने मराठी विकिस्रोत प्रकल्पात हलवण्याचे कार्य चालू आहे त्यात सहभागी व्हा करा.विकिस्रोत एक मुक्त पुस्तकालय आहे .वाङ्मयाची भर घालून कुणालाही समृद्ध करता येईल असे एक खुले ग्रंथालय! |